Supriya Sule (@supriya_sule) on X
प्रकाशित: 26-11-2026 | 11:03 AM
Supriya Sule@supriya_suleShow translationWe are admitting Baba to Breach Candy Hospital. It appears to be dehydration. He needs to slow down and travel less, but Baba just doesn't . He loves his work far too much. Thank you all for your concern and good wishes.🙏🏻 डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. 🙏🏻7:41 AM · Nov 26, 2026·298.2KViews1721071K38